सहज संवाद
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही गोष्ट अनुभवावयाची असेल, प्रत्यक्ष जाणून घ्यायची असेल यासाठी तुम्हाला ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांच्या सहवासात एक दिवस काढावा लागेल, अत्यंत साधी राहणी, शांत आणि संयमी स्वभाव. साधा लांब हाताचा शर्ट पॅन्ट, साधी चप्पल अशा पेहराव्यात त्यांचा…