‘गणित मुलभूत कौशल्ये‘ पुस्तकाचे प्रकाशन
गणित विषयाचे प्रसिद्ध तज्ज्ञ शिक्षक व आसोली हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक रमण किनळेकर यांनी लिहिलेल्या ‘गणित मुलभूत कौशल्ये‘ या गणित विषयक पुस्तकाचे प्रकाशन १९ ऑक्टोबर रोजी आसोली हायस्कूल येथे झाले. यावेळी व्यासपिठावर माजी गटशिक्षणाधिकारी रमेश पिगुळकर, उद्योजक पुष्कराज कोले, आसोली ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष विष्णू उदय धुरी, मुख्याध्यापक विष्णू रेडकर, शिक्षिका…