लोककला टिकण्यासाठी ‘लोकबाप्पा’च्या माध्यमातून साकडे
कोणत्याही शुभकार्याची किंवा कार्यक्रमाची सुरुवात करताना गणपतीचे स्मरण केले जाते. कलेचा अधिपती असल्याने प्रत्येक कलेमध्ये गणपतीला मानाचे स्थान दिले आहे. आर्थिक बाजू सांभाळताना दिवसेंदिवस सर्वच कला टिकवून ठेवणे डोईजड झाले आहे. कलेला लोकाश्रय मिळाला असला तरी तुटपूंज्या मानधनातून भविष्यासाठी तजविज करणे अशक्य झाले…