वेळेचे नियोजन आवश्यक – आंबेतकर
मुलांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे प्रसंगी पालक, मित्रांचा सल्ला घ्यावा. स्वतःचे ध्येय कोणते हे जाणून अभ्यासात प्रामाणिकपणा, नियमितता आणून वेळेचे नियोजन करून अभ्यासातून पुढे जावे. असे मत कॅनरा बँक, वेंगुर्लाचे शाखाधिकारी धनराज पांडुरंग आंबेतकर यांनी नगरवाचनालय येथे विद्यार्थी पारितोषिक वितरण प्रसंगी व्यक्त केले.…