वेंगुर्ला-कुडाळ रस्त्याचे आमदार केसरकर व नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन
वेंगुर्ला-मठ-कुडाळ-पणदूर-हुमरमळा-जांभवडे-घोटगे-गारगोटी या राज्यमार्ग १७९ रस्त्यावरील ११. ८५० किमी रस्त्याची सुधारणा व डांबरीकरण या कामाचे तसेच याच रस्त्यावरील वेतोरे शंभू भवानी स्टॉप नजिकच्या पुलाचे बांधकाम करणे या कामाची भूमिपूजन आमदार दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते वेतोरे येथे संपन्न झाले. ५०/५४…