9 ऑक्टोबर पासून सिंधुदुर्ग विमानसेवा शुभारंभ
बहुप्रतिक्षित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी (परुळे, ता. वेंगुर्ला) विमानतळास अखेर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) प्रवासी वाहतुकीला परवानगी दिल्याने या विमानतळावरून प्रवासी विमानांचे उड्डाण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या शनिवारी दि. 9 ऑक्टोबर रोजी प्रवासी वाहतूक शुभारंभ करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला…