प्रत्येकात हजरजबाबीपणा हवा-दाभोलकर
कुडाळ-एमआयडीसी येथील बॅ.नाथ पै शिक्षण संस्था (सिधुदुर्ग) यांच्यावतीने महान संसदपटू बॅ.नाथ पै यांची ९९वी जयंती सोहळा तसेच सन २०२१-२२ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येत आहे. यानिमित्ताने संस्थेच्या सभागृहात २५ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी प्रसिद्ध चित्रकार अरुण दाभोलकर, समाजवादी नेत्या कमलताई…
