भित्तीपत्रकांतून साहित्य व निसर्गाची माहिती
बॅ.बाळासाहेब खर्डेकर यांच्या जयंतीनिमित्ताने बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील इंग्रजी विभागामार्फत ‘साहित्य व निसर्ग‘ यावर भित्तीपत्रकाचे आयोजन केले होते. उद्घाटन प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा.डॉ.विलास देऊलकर, नॅक समन्वयक प्रा.एस.एच.माने, नॅक सल्लागार समिती सदस्य प्रा.बी.एम.भैरट, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.एम.एम.मुजुमदार, तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ.एस.एस.भिसे,…