वेंगुर्ला उपजिल्हा रूग्णालय समस्यांच्या गर्तेत; सर्व प्रश्न मार्गी लावणार-वालावलकर
वेंगुर्ला उपजिल्हा रूग्णालयाच्या विविध समस्यां बाबत उपजिल्हा रूग्णालयाला भेट देऊन येथील डॉ.पवार व परिचारिका इंचार्ज डिसोजा यांच्याकडून समस्या जाणून घेतल्यानंतर याबाबत शिवसेना तालुका कार्यालयात बैठक धेण्यात आली. यावेळी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, तालुका संघटक बाळा दळवी, शहर प्रमुख उमेश येरम,…