श्री रामेश्वर सप्ताहाची उत्साहात सांगता
वेंगुर्ला येथील ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वराच्या सुरू असलेल्या प्रसिद्ध अखंड भजनी सप्ताहाची सांगता काल्याच्या पालखीने 11 जुलै रोजी मोठ्या उत्साहात झाली. 4 ते 10 जुलै या कालावधीत पारंपरिक अष्टोप्रहर भजनांसोबतच तालुक्यातील वारकरी व संगीत मंडळांची भजने संपन्न झाली. तर रामेश्वर व राम मंदिरात पौराणिक…