आध्यात्माच्या जोडीला दिला स्वच्छतेचा संदेश
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून संत निरंकारी मंडळातर्फे ‘अमृत परियोजने‘ अंतर्गत ‘स्वच्छ जल स्वच्छ मन‘ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून २६ फेब्रुवारी रोजी सिधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, मालवण आणि देवगड याठिकाणचे समुद्र किनारे स्वच्छ करण्यात आले. दरम्यान, या अभियानाचा…