आयुष्याच्या वळणावरती
आयुष्याच्या वळणावरती अनेक माणसे आपणाला भेटत असतात आणि आपले जीवन घडवीत असतात. त्यांपैकी आपले मित्र किवा मैत्रिणी महत्त्वाची भूमिका बजावतात. इंग्रजीत A friend in need is a friend indeed अशी मित्राची व्याख्या केली आहे. परंतु या पेक्षाही दुसरी…
