अभिमान वेंगुर्लावासीयांचा – नंदा आजगांवकर
‘स्वाथ्यरक्षणाय विज्ञानानुसन्धानाय च समर्पित‘ या ब्रिदवाक्यानुसारच अनेक परिचारिका आपले प्राणपणाने लावून ‘कोविड १९‘ म्हणजेच कोरोना युद्धात उतरल्या आहेत. कोरोनामुळे संपूर्ण जग सध्या भितीच्या छायेखाली वावरत आहे. अशावेळी जनसेवा करण्यासाठी एखाद्या योद्ध्याप्रमाणेच जीवावरची लढाई असतानाही न घाबरता समाजसेवेचा वारसा घेतलेल्या वेंगुर्ल्याच्या सुकन्या सौ. प्राजक्ता…
