विघ्नहर्त्याच्या आगमनाची पूर्वतयारी
कोरोनासारख्या महामारीचे ‘विघ्न‘ समोर असतानाही ‘विघ्नहर्त्या‘च्या पूजनासाठी आकर्षक व सुबक गणेशमूर्ती बनविण्यात सर्व मूर्तीकार गुंतले आहेत. विघ्न कितीही मोठे असले तरी ‘विघ्नहर्त्या‘चे पूजन हे होणारच अशा भावनेने गणेशभक्तांनीही घरोघरी गणपतीच्या स्वागताची तयारी सुरु केली आहे. गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण. यानिमित्ताने…
