पेोंभुर्ल्यात कौटुंबिक स्नेहमेळावा संपन्न

मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे वंशज जांभेकर कुटुंबिय यांनी 21 व 22 जानेवारी रोजी कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. अवघे 35 वर्ष वय लाभलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक पहाण्यासोबतच सुधाकर जांभेकर व त्यांचे चिरंजीव बाजीराव व विक्रम जांभेकर यांनी…

0 Comments

तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न

         लेखक त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभवविश्‍वातून विशिष्ट अनुभव प्रतिभानवित करून व्यक्त करीत असतो. जीवन जगत असताना विविध अनुभवांना सामोरे जात असताना एखाद्या तरल क्षणी संभाव्य कथाबीजाची निर्मिती होते. कथाबीजापासून संपूर्ण कथानिर्मितीचा प्रवास हा दीर्घ असतो. त्यात अनेक टप्पे असतात. कथा निर्मिती…

0 Comments

आनंदयात्री वाङ्मय मंडळाची वि. स. खांडेकर स्मारकाला भेट

     मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त येथील आनंदयात्री वाङ्मय मंडळाने शिरोडा येथील वि. स. खांडेकरांच्या स्मारकाला भेट दिली. याचेच औचित्य साधून संस्थेच्या ऑफिसमध्ये वि. स. खांडेकरांच्या साहित्यावर एक छोटेखानी कार्यक्रम झाला. कौलापुरे  यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. साहित्यिक वृंदा कांबळी यांचा संस्थेच्या वतीने…

0 Comments

आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन संपन्न

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७३ वा वर्धापनदिन वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते नगरपरिषदेच्या क्रॉफर्ड मार्केट इमारतीवरील राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी बॅ. खर्डेकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून संचलनही करण्यात आले. वेंगुर्ला नगरपरिषद स्वच्छतेतून समृद्धीकडे वाटचाल करीत आहे. यात नगरपरिषदेचे…

0 Comments

उभादांडा येथे विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार संपन्न

राजकारण, समाजकारण आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तिचा उभादांडा येथील प.पू.आई नरसुले समाधी मंदिरात व्यवस्थापक ह.भ.प.मोहनदास नरसुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये माजी आमदार नारायण महादेव चमणकर यांचे नातू तथा उभादांडा गावचे विद्यमान सरपंच निलेश जयप्रकाश चमणकर, उपसरपंच टिना कार्मिस आल्मेडा, सामाजिक…

0 Comments

दिव्यांग केंद्रासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज

सावंतवाडी-सालईवाडा येथे साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संचलित दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र,सावंतवाडी या केंद्राचा वर्धापनदिन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाने संपन्न झाला. उद्घाटन ज्येष्ठ नागरिक संघ सहसचिव सुधीर धुमे यांनी केले. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघ सावंतवाडी व साहस प्रतिष्ठान सावंतवाडी यांच्या संयुक्त…

0 Comments

आरती कार्लेकर स्वेच्छानिवृत्त

  बँक ऑफ इंडियाच्या वेंगुर्ला शाखेमधील व्यवस्थापकीय अधिकारी श्रीमती आरती संजय कार्लेकर यांनी ३७ वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छा निवृत्ती घेतली. यानिमित्त ३१ जानेवारी रोजी रत्नागिरी झोनल मॅनेजर संतोष सावंत-देसाई, ऑफिसर असोसिएशनचे ऋषिकेश गावडे, माजी वरिष्ठ प्रबंधक नंदकुमार प्रभूदेसाई आणि श्री.केरकर, तसेच वेंगुर्ला शाखेचे वरिष्ठ…

0 Comments

खर्डेकर महाविद्यालयाचा सत्कार

नॅक समितीच्या मुल्यांकनामध्ये वेंगुर्ला येथील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला ‘अ‘ मानांकन मिळाल्याबद्दल भाजपाच्यावतीने प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डी.बी.राणे, सहाय्यक समन्वयक प्रा.बी.एम.भैरट, प्रा.डॉ.एम.बी.चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रसन्ना देसाई,  अॅड.सुषमा खानोलकर, शितल आंगचेकर, प्रार्थना हळदणकर, श्रेया मयेकर, सुरेंद्र चव्हाण, प्रा.डॉ.आनंद…

0 Comments

ख.वि.संघाच्या चेअरमनपदी ज्ञानेश्वर केळजी

अलिकडेच वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक होऊन नूतन संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर चेअरमनपदी ज्ञानेश्वर केळजी व व्हाईस चेअरमनपदी प्रज्ञा परब यांची बिनविरोध निवड झाली. सहाय्यक निबंधक उर्मिला जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड जाहीर करण्यात आली. निवड जाहीर होताच…

0 Comments

जिल्हा समन्वयकपदी वालावलकर तर शहरप्रमुखपदी येरम

        महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या आदेशानुसार बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या सिधुदुर्ग जिल्हा समन्वयकपदी सचिन वालावलकर तर वेंगुर्ला शहरप्रमुखपदी उमेश येरम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीची लेखी पत्रे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी श्री.वालावलकर व श्री.येरम यांना सुपूर्द…

0 Comments