वेंगुर्ला पत्रकार क्रिकेट संघ विजेता
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ संलग्न सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने आयोजित केलेल्या पत्रकारांसाठीच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचा मानकरी वेंगुर्ला पत्रकार संघ ठरला. तर सावंतवाडी पत्रकार संघ उपविजेता संघ ठरला. या संपूर्ण स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करत वेंगुर्ला संघाचा खेळाडू हर्षल परब याने…
