शिष्यवृत्ती व पारितोषिक वितरण संपन्न
गुरुवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान शिरोडा या संस्थेकडे कै.राधाबाई गोविंद प्रभूसाळगांवकर व कै. गोविंद हरी प्रभूसाळगांवकर यांच्या स्मरणार्थ प्रभाकर प्रभू यांनी संस्थेकडे 32 लाख रुपयांची ठेव तर रघुवीर मंत्री यांनी, अ.वि.बावडेकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कन्या नंदिनी श्रीनिवास नाडकर्णी, तसेच कै.सौ. मंदाकिनी विष्णू…
