दत्तक पालक अंतर्गत ४२ मुलांना आधार
वेंगुर्ला तालुक्यामधील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करावी या उदात्त हेतूने प्रेरित झालेल्या शिक्षक समिती वेंगुर्लाच्या शिलेदारांनी दत्तक पालक हा उपक्रम राबवला. वेंगुर्ला तालुक्यातील १४ केंद्रांमधून प्रत्येकी ३ प्रमाणे एकूण ४२ विद्यार्थी शिक्षक समिती पाईकांनी दत्तक घेतले. साई मंगल कार्यालयात संपन्न…
