तब्बल १०६ तासांनी ‘आत्मक्लेश‘ आंदोलन मागे
कोरोना रुग्णांचे वाढते मृत्यूचे प्रमाण, वाढलेला पॉझिटीव्ह रेट याबाबत चिता व्यक्त करीत जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरावीत याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था, मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट यांच्यामार्फत २५ जूनपासून ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आत्मक्लेश उपोषण आंदोलन सुरु करण्यात आले…
