वेंगुर्ल्यात नाथ पै यांच्या नावाने सांस्कृतिक केंद्र उभारणार – पालकमंत्री सामंत
राजापूर मतदार संघाचे लोकप्रिय माजी खासदार, संसदपटू बॅ.नाथ पै यांच्या ५०व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित ‘बॅ.नाथ पै‘ या पुस्तकाचे प्रकाशन बॅ.नाथ पै यांचे शालेय शिक्षण झालेल्या वेंगुर्ला शाळा नं.१ येथे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर…
