प्रजासत्ताकदिनी नूतन मच्छिमार्केटचे उद्घाटन
वेंगुर्ला नगरपरिषदेची सभा २२ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक प्रशांत आपटे, सुहास गवंडळकर, धर्मराज कांबळी, प्रकाश डिचोलकर, दादा सोकटे, शितल आंगचेकर, कृतिका कुबल, श्रेया मयेकर, कृपा गिरप-मोंडकर, स्नेहल खोबरेकर, पूनम…
