शहरातील सिटी सर्व्हेबाबत कुबल बंधूनी घेतली हरकत
शहरात वेंगुर्ला नगरपरिषद, प्रशांत सर्व्हेर व भूमी अभिलेख यांच्यामार्फत सुरु असलेल्या सिटी सर्व्हे अंतर्गत भूमी अभिलेखच्या सर्व्हेला येथील कुबल बंधूंनी हरकत घेतली असून होत असलेल्या चुकीच्या सर्व्हेबाबत नगराध्यक्ष दिलीप गिरप यांचे लक्ष वेधले आहे. महसूल दप्तरी मालकी खात्याप्रमाणे, सर्व्हे नियमाप्रमाणे जाग्यावर जाऊन हद्द ठराव करुन…
