उभादांडा येथे ५० दात्यांचे रक्तदान
उभादांडा ग्रा.पं.हॉलमध्ये उभादांडा मित्रमंडळ, रोझरी युथ ग्रुप व सामाजिक कार्यकर्ते कार्मिस आल्मेडा यांनी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर यांच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या रक्तदान शिबिरात ५० दात्यांनी रक्तदान केले. उद्घाटन सचिन वालावलकर यांनी केले. यावेळी सरपंच निलेश चमणकर, उमेश वाळवेकर, उपसरपंच टीना आल्मेडा,…
