आसोलीतील सुरंगी फुले, कळ्यांना थेट वाशी मार्केट
आसोली गावातील महिलांच्या ‘झेप‘ प्रभाग संघाच्या सुरंगीची फुले आणि कळ्यांना अर्चना घारे-परब यांनी विशेष प्रयत्न करून राज्यातील महत्त्वाची असलेली वाशी-नवी मुंबई बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. सुरंगीची फुले व कळ्या या एकत्र करून सुमारे चार टन माल असणारी पहिली गाडी आसोली येथून वाशी…
