92 वर्षांच्या वाचकांना शंभर पुस्तकांची घरपोच भेट
दोडामार्ग-शिरवल येथील 92 वर्षाचे वयोवृद्ध वाचक एस.के.गवस यांना प्रचंड ग्रंथ वाचनाची आवड. मात्र वयोमानामुळे त्यांना बाहेर जाऊन ग्रंथ खरेदी करणे शक्य नाही आणि त्यांना घरी सोबत करण्यासाठीही कोणी नसल्यामुळे कणकवली येथील "प्रभा' प्रकाशनातर्फे शंभर ग्रंथ त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेट देण्यात आले. यावेळी…
