उबाठा कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
उभादांडा जि.प.मतदार संघातील उबाठा कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत व तालुकाध्यक्ष पप्पू परब, माजी सरपंच देवेंद्र डिचोलकर, मनवेल फर्नांडिस यांच्या प्रयत्नातून भाजपमध्ये प्रवेश केला. यात शिवाजी पडवळ, निरंजन साळगावकर, जयेश नवार, अमित नाईक, दिपक काळसेकर, विठोबा काळसेकर, प्रसाद काळसेकर, लक्ष्मीकांत काळसेकर,…
