दिवाळी नाईटला उत्स्फुर्त प्रतिसाद
वेंगुर्ला-पाटीलवाडा येथे दीपावली निमित्त दिवाळी नाईटकार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेविका प्राजक्ता परब यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगरसेवक यशवंत किनळेकर, प्राची परब, वृंदा परब, बाळू परब, शेखर माडकर, दाजी सावंत, दिनकर परब आदी उपस्थित होते. यावेळी फनी गेम व विविध स्पर्धा पार पडल्या. सोलो…
