अशोक काकतकर यांचा कृतज्ञता सत्कार संपन्न
ज्येष्ठ शिक्षक अशोक रामचंद्र काकतकर यांचा कृतज्ञता व गौरव समारंभ २६ ऑक्टोबर रोजी पार पडला. पिगुळी येथील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी अनंत आठल्ये यांच्या हस्ते श्री.काकतकर यांना रोख २९ हजार ५०० व शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अशोक काकतकर यांनी…
