फुलपाखरु उत्सवातून उलघडले फुलपाखरांचे जीवनमान
‘माझी वसुंधरा ४.०‘ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषद, ग्रीन नेचर क्लब, बॅ.खर्डेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मधुसुदन कालेलकर सभागृहात घेण्यात आलेल्या फुलपाखरू उत्सवात प्रि. एम.आर. देसाई इंग्लिश मिडीयम स्कूलच्या लहान विद्यार्थीनींनी फुलपाखरांच्या वेशभूषेसह नृत्य करीत उपस्थितांची मने जिकली. फुलपाखरांच्या प्रजातींची विविधता समजून घेणे, फुलपाखरांची वैज्ञानिक मोजणी कशी करावी याची…
