अ.भा.संघाच्या २५ शिक्षकांचा प्राथमिक शिक्षक समितीमध्ये प्रवेश
वेंगुर्ला तालुक्यातील अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या २५ आघाडीच्या पदाधिकारी शिक्षकांनी एकनाथ जानकर यांच्या नेतृत्वाखालील प्राथमिक शिक्षक समितीमध्ये जाहिर प्रवेश केला. यामध्ये एकनाथ जानकर, सरोज जानकर, कर्पूरगौर जाधव, रामचंद्र झोरे, रवि गोसावी, विजय मस्के, सागर लाखे, विलास गोसावी, वैदेही गोसावी, जयंत जोशी, पंचफुला…
