पावसाळ्यापूर्वी जीर्ण विद्युत खांब बदला
तुळस पंचक्रोशीतील गावांमध्ये बयाच ठिकाणी विद्युत खांब जीर्ण झालेले आहेत तसेच काही ठिकाणी विद्युत वाहिनीवर झाडी वाढली असून आगामी पावसाळ्यात वादळी वारे, जोराचा पाऊस यामुळे असे खांब पडून नुकसान तसेच जीवितहानी घडू शकते. त्याचप्रमाणे विद्युत प्रवाह सुद्धा खंडीत होऊ शकतो. याचा त्रास सर्व…
