पत्रकार मंगल कामत यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन
बांदा येथील ज्येष्ठ पत्रकार मंगल कामत यांच्या माझा जीवनप्रवास या आत्मचरित्राचे प्रकाशन बांदा येथील नट्ट वाचनालयात नुकतेच मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी बांदा सरपंच प्रियांका नाईक होत्या. डॉ. पाटकर म्हणाले, जीवनात घडलेल्या वाईट घटनेची कोणतीही कटुता न ठेवता त्यांनी केलेला प्रवास…
