नैसर्गिक उपचार, अॅक्युप्रेशर तज्ज्ञ व रेकी हिलिंग मास्टर यांची वेंगुल्र्यात सेवा
प्रसिद्ध नैसर्गिक उपचार व अॅक्युप्रेशर तज्ज्ञ राजाराम खोराटे (कोल्हापूर) आणि प्रसिद्ध रेकी हिलिंग ग्रँड मास्टर, डाँऊजर एक्सर्पट रश्मीता जोशी (पुणे) हे वेंगुर्ला-गाडीअड्डा येथील मयुरेश पॅलेस येथे 14 मे पर्यंत रुग्ण तपासणी करत असून याचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. श्री.खोराटे…
