वेंगुर्ला तालुक्यात भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे वर्चस्व
वेंगुर्ला तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजप 12, बाळासाहेबांची शिवसेना 3, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना 6, राष्ट्रवादी काँग्रेस 1 आणि गाव पॅनेलचा 1 असे सरपंच निवडून आले. दरम्यान, भाजप व बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा…
