सावंतवाडीच्या राजवाड्याने अनुभवला शिवकाल
तलवारीचे आवाज, डोळ्याचे पाते लवते न लवते तोच होणारे दांडपट्टयाचे चौफेर वार आणि लाठ्याकाठ्यांच्या आवाजांनी सावंतवाडीच्या संस्थानच्या राजवाड्याने शिवकाल अनुभवला. निमित्त होते अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग व सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवकालीन युध्दकला प्रात्यक्षिकाचे. सावंतवाडी संस्थानच्या राजवाड्यात पारंपरिक मावळ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी…
