सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सव राबविला जात आहे. या स्वराज्य महोत्सव अंतर्गत शहरात भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वेंगुर्ला हायस्कूल, हॉस्पिटल नाका, बाजारपेठ, दाभोली नाका, जुना एस.टी.स्टॅन्ड, पिराचा दर्गा, पॉवर हाऊस, वेंगुर्ला हायस्कूल अशी…
