योजनांमधील त्रुटी दूर करण्याचे केंद्रीय मंत्र्यांकडून आश्वासन
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सभागृहात सोमवारी केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी मोदी सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संफ साधून त्यांची मते जाणून घेतली. केंद्रीय मंत्र्यांना थेट समस्या व सूचना सांगण्याची पहिलीच संधी वेंगुर्ल्यामध्ये मिळाल्याने लाभार्थ्यांमधूनही समाधान व्यक्त करण्यात आले. लाभार्थ्यांनी योजनांमुळे झालेले फायदे, असलेल्या काही त्रुटी मंत्री…
