स्नेहा नार्वेकर हिने केला विश्वविक्रम
अरबी समुद्रात बॅक स्विमिंग करत २० मिनिटांत तब्बल १२ रुबिक क्यूब प्रकार सोडवण्याचा विश्व विक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील स्नेहा रंजन नार्वेकर हिने केला आहे. वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाच्यावतीने सन्मानपत्र व मेडल देऊन स्नेहाचा सन्मान करण्यात आला. १४ वर्षाखालील वयोगटातील हा विश्वविक्रम करणारी…
