सैनिक पतसंस्था वेंगुर्ला शाखा स्वतःच्या जागेत
सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिधुदुर्ग या संस्थेची वेंगुर्ला शाखा पाटील चेंबर्स, दाभोली नाका-वेंगुर्ला येथील आपल्या स्व-मालकीच्या जागेत स्थलांतरित झाली आहे. या स्थलांतरण सोहळ्याचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्था चेअरमन शिवराम जोशी, व्हा.चेअरमन हिदवाळ केळुसकर, संचालक पिटर डॉन्टस,…
