‘घंटागाडी व वेंगुर्ला नगरपरिषद‘ अॅपचे अनावरण
वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे पुरविण्यात येणा-या सेवा व योजनांचा लाभ घेणे सोईची व्हावे तसेच स्वच्छता अभियानांतर्गत होणारे विविध कार्यक्रम व सुविधांच्या माहितीसाठी बनविण्यात आलेल्या ‘घंटागाडी व वेंगुर्ला नगरपरिषद‘ या अॅपचे अनावरण आज नगरपरिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या मोबाईल अॅप्लिकेशनचा उपयोगी शहरातील…
