वेंगुर्ल्यात ‘कायापालट‘ लघुपटाचा शुभारंभ
श्री सातेरी व्यायामशाळा, श्री सातेरी कला अकादमी आणि विद्या एंटरटेनमेंट यांच्या सौजन्याने ‘व्यसन मुक्ती‘ या सामाजिक विषयावर व्यसन मुक्त अभियानांतर्गत ‘कायापालट‘ या लघुपटाचा शुभारंभ नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते आज सातेरी व्यायामशाळा येथे संपन्न झाला. यावेळी नगराध्यक्ष यांनी वेंगुर्ल्यातील उदयोन्मुख तरूण कलाकारांचे…
