नगरपरिषद हद्दीतील शाळा चतुर्थीपर्यंत विलगिकरणासाठी
वेंगुर्ला नगरपरिषदेची कौन्सिल सभा आज सोमवारी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी वैभव साबळे, नगरसेवक सुहास गवंडळकर, तुषार सापळे, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, धर्मराज कांबळी, नागेश गावडे, प्रशांत आपटे, आत्माराम सोकटे, विधाता सावंत,…
