‘बेटी बचाओ, बेटी पढाओ‘ पथनाट्याचे आयोजन
बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील महिला विकास कक्ष आणि जिल्हा महिला व बाल विकास विभाग, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ६ मार्च रोजी विद्यार्थ्यांसाठी महिला व बाल विकास विभागातील योजनांवर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास विभाग, कुडाळ शाखेमार्फत संरक्षण अधिकारी…
