पथविक्रेता निवडणुक बिनविरोध
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-अ नगरविकास विभाग अधिसूचना-पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियम) अधिनियम, २०१४ मधील नियम १६ अंतर्गत अनुसूची ०९, कलम ११ नुसार उमेदवारांची संख्या निवडून यावयाच्या उमेदवारांच्या संख्येपेक्षा अधिक नसल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली. यामध्ये इतर मागास वर्गामधून विजय मुणनकर, अनुसूचित जाती…
