देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून वाहवा
वेंगुर्ला न.प.मार्फत ‘घरोघरी तिरंगा‘ अंतर्गत कालेलकर सभागृहात तिरंगा शपथ घेण्यात आली. त्यानंतर वेंगुर्ला हायस्कूल, सिधुदुर्ग विद्यानिकेतन, शिवाजी प्रागतिक शाळा, वेंगुर्ला नं.१, वेंगुर्ला नं.२ व वेंगुर्ला नं.४ या शाळांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समुहगीत व समुहनृत्य सादर करीत उपस्थितांकडून वाहवा मिळविली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची…
