विद्यार्थ्यांना बँकपास बुकचे वितरण
‘हाताला काम श्रमाला दाम‘ हे ब्रीद घेऊन कॉझ टू कनेक्ट फाऊंडेशन आणि दाभोली इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी यांच्या सहकार्याने दाभोली इंग्लिश स्कूलमध्ये तंत्र शिक्षण सुरू करण्यात आले आहे. याद्वारे घेण्यात येणाया उत्पादनांची विक्री विद्यार्थी करीत आहेत. यातून मिळणारा नफा हा विद्यार्थ्यांच्या सारस्वत बँकमधील…
