‘परब‘ पतपेढीची तिसरी शाखा वेंगुर्ल्यात सुरू!
कोकणात परब पतपेढीची तिसरी शाखा वेंगुर्ला येथे नुकतीच सुरू झाली आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ मुंबईत कार्यरत असलेल्या या पतपेढीने आपली विश्वासार्हता कायम ठेवत ग्राहकांना त्यांच्या ठेवीवर कायम चांगला मोबदला दिला आहे. भांडूप येथे मुख्य शाखा असलेल्या या पतपेढीकडे कोकणातील लोकांचा कायम…
