न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा ‘वेताळ करंडक २०२४‘चे मानकरी
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आयोजित अश्वमेध महोत्सवांतर्गत पूर्व प्राथमिक शाळा व इयत्ता पाचवीपासून पुढील शाळांसाठी विविध स्पर्धा सलग दहाव्या वर्षी संपन्न झाल्या. शाळांसाठी समूहगीत गायन, एकेरी नृत्य, प्रश्नमंजुषा, समूहनृत्य, दशावतार साभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या पाच स्पर्धांमधून अव्वल ठरत मानाचा वेताळ…
