३४ वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन
मठ येथील रायसाहेब डॉ.रा.धों.खानोलकर हायस्कूल मधील सन १९९० मधील दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी ३४ वर्षानंतर एकत्र येत स्नेहसंमेलन साजरे करत शालेय आठवणींना उजाळा दिला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गेले वर्षभर मेहनत घेण्यात आली होती. या कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक रा.पां.जोशी,…
