वेंगुर्ला बसस्थानक प्रथम
हिदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत पहिल्या रत्नागिरी, दुसया कोल्हापूर व तिसया सांगली जिल्ह्याच्या समितीमार्फत झालेल्या सर्वेक्षणात ‘ब‘ वर्गात मोडणाया वेंगुर्ला बसस्थानकाने मुंबई प्रदेश विभागात मुंबई प्रदेश विभागात तिन्ही समित्यांच्या सर्वेक्षणात सरासरी ७१ गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला असून हे बसस्थानक…
